वर्णपट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
इंद्रधनुष्यात दिसणारा वर्णपट
वर्णपट (इंग्लिश : Spectrum) ही विद्युतचुंबकीय प्रारणाचे अपस्करण घडल्यामुळे निर्माण होणारी कंप्रतांची अथवा तरंगलांब्यांची संगतवार मांडणी असते.