वर्ग चर्चा:अभिजात यामिकी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यामिक ऐवजी यामिकी शब्द अधिक योग्य वाटतो. मराठी विश्वकोशातही संदर्भासाठी पाहिले. तेथेही यामिकी असेच दिले आहे. तेव्हा बाकी सर्व ठिकाणीही यामिक ऐवजी यामिकी करीत आहे.

अनिकेत जोगळेकर ०६:२६, ३१ जुलै २०१० (UTC)