वन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
झाडांनी दाटलेल्या भागाला वन (अन्य नावे: जंगल, रान ; इंग्लिश: Forest ;) असे म्हणतात. एकेकाळी पृथ्वीच्या भूपृष्ठाचा ५० % हिस्स्सा व्यापणाऱ्या वनांनी वर्तमानात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ९.४ % हिस्सा, अर्थात भूपृष्ठाचा ३० % हिस्सा, व्यापला आहे. वनांमध्ये सजीवांना नैसर्गिक आसरा लाभतो, तसेच वनांमुळे जलचक्राचे नियमन व भूपृष्ठाचे संरक्षण होते.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- कूल फॉरेस्ट्स.ऑर्ग - वनसंवर्धनाविषयीचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)