वंचक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| शास्त्रीय नाव | आर्डिओला ग्रेयी (Ardeola grayii) |
|---|---|
| कुळ | बकाद्य (Ardeidae) |
| अन्य भाषांतील नावे | |
| इंग्लिश | इंडियन पाँड हेरॉन (Indian Pond Heron) |
| संस्कृत | स्वल्पकंक, अंधबक |
| हिंदी | अन्धा बगला |
वंचक (शास्त्रीय नाव: Ardeola grayii, आर्डिओला ग्रेयी ; इंग्लिश: Indian Pond Heron, इंडियन पाँड हेरॉन) ही बकाद्य पक्षिकुळातील इराणपासून भारतीय उपखंडाच्या पूर्वेस म्यानमार व दक्षिणेस श्रीलंकेपर्यंत आढळणारी पक्ष्यांची प्रजाती आहे.
या पक्षाला भुरा बगळा किंवा कोक अशी अन्य नावे आहेत[१].
अधिक वाचन [संपादन]
- चितमपल्ली,मारुती. पक्षिकोश. (मराठी मजकूर)
संदर्भ व नोंदी [संपादन]
- ↑ बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स, कोंकण ॲन्ड मलबार - सतीश पांडे
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- वंचकांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती. द इंटरनेट बर्ड कलेक्शन. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |