वँकेल इंजिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हे वँकेल या जर्मन शास्त्रज्ञाने तयार केले इंजिन आहे. यामध्ये इंजिनाचे चार ठोके{स्ट्रोक) आतील भागाच्या रचनेमुळे अतिशय कमी घर्षणात पुर्ण होतात. इंजिनाकडून मिळणारी ताकद(पॉवर) ही सलग असते.
म्युनिक येथील दॉचे संग्रहालयातील वॅकेल चे इंजिन
The माझदा आर एक्स ८, ही वॅकेल इंजिन वापरून बनवलेली गाडी
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
रचना [संपादन]
उपयोग [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]