ल्हक्पा तेनझिंग शेर्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ल्हक्पा तेनझिंग शेर्पा

ल्हक्पा तेनझिंग अपा शेर्पा २१ वेळा माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम करणारा प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक आहे.