लोह युग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पुरातत्त्वशास्त्रानुसार लोह युग हा पृथ्वीवरील असा ऐतिहासिक काळ होता जेव्हा लोखंड वा स्टील ह्या धातूंपासुन औजारे व आयुधे बनवली जात होती. तीन ऐतिहासिक युगांमधील लोह युग हे सर्वांत शेवटचे समजले जाते (इतर दोनः पाषाणयुग व कांस्य युग).
भारतामध्ये सापडलेल्या पुरातत्त्व स्थळांवरून आजच्या उत्तर प्रदेश भागात इ.स. पूर्व १८०० ते इ.स. पूर्व १२०० ह्या दरम्यान लोह युग अस्तित्वात होते.[१] भारतीय उपनिषदांमध्ये देखिल धातूशास्त्राचा उल्लेख केला गेला आहे.[२]
हेसुद्धा पाहा[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ↑ The origins of Iron Working in India: New evidence from the Central Ganga plain and the Eastern Vindhyas by Rakesh Tewari (Director, U.P. State Archaeological Department)
- ↑ Upanisads By Patrick Olivelle. Published 1998. Oxford University Press. ISBN 0-19-283576-9. pg xxix