लोध्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोध्र ( शास्त्रीय नाव: Symplocos racemosa ; इंग्रजी:Lodh Tree ) ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

हिचा उपयोग प्राचीन काळी प्रसाधनांमध्ये केला जायचा