लॉर्ड वेलस्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉर्ड वेलस्ली

लॉर्ड वेलस्ली (जन्म: २० जून, इ.स. १७६० मृत्यू: २६ सप्टेंबर, इ.स. १८४२) याचे पूर्ण नाव रिचर्ड कॉली वेलस्ली असे होते.