लॉर्ड विल्यम बेंटिंक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख लॉर्ड जॉर्ज विल्यम बेंटिंक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लॉर्ड जॉर्ज विल्यम बेंटिंक (निःसंदिग्धीकरण).
लेफ्टनंट जनरल लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक (सप्टेंबर १४, इ.स. १७७४ - जून १७, इ.स. १८३९) हा ब्रिटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता.
हा १८२८ ते १८३५ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता.
कौटुंबिक माहिती [संपादन]
बेंटिंक युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक आणि लेडी डोरोथी यांचा दुसरा मुलगा होता. डोरोथी डेव्होनशायरच्या ड्यूक विल्यम कॅव्हेंडिशची मुलगी होती.[१] लॉर्ड विल्यम बेंटिंकचे लग्न आर्थर अॅचिसन याची मुलगी लेडी मेरीशी इ.स. १८०३मध्ये झाले. त्यांना अपत्य झाले नाही.[१]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |