लॉरा रॉब्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉरा रॉब्सन
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
वास्तव्य लंडन, इंग्लंड
जन्म २१ जानेवारी, १९९४ (1994-01-21) (वय: ३०)
मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
सुरुवात २००८
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन १०५ - ८३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३५
क्रमवारीमधील सद्य स्थान
दुहेरी
प्रदर्शन २४ - ३१
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ९०
शेवटचा बदल: जून २०१३.


ऑलिंपिक पदक माहिती
युनायटेड किंग्डमयुनायटेड किंग्डम या देशासाठी खेळतांंना
टेनिस
रौप्य २०१२ लंडन मिश्र दुहेरी

लॉरा रॉब्सन (इंग्लिश: Laura Robson; २१ जानेवारी १९९४) ही एक ब्रिटिश टेनिसपटू आहे. २०१३ साली ब्रिटनमधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक असलेली रॉब्सन सध्या डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीमध्ये सामील नाही. रॉब्सनने २००८ सालच्या विंबल्डन स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.

कारकीर्द[संपादन]

ऑलिंपिक स्पर्धा: 1 (0–1)[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार सहकारी प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१२ युनायटेड किंग्डम लंडन ग्रास युनायटेड किंग्डम अँडी मरे बेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का
बेलारूस मॅक्स मिर्न्यी
6–2, 3–6, [8–10]

बाह्य दुवे[संपादन]