एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लॉट पोलिश एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)
एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स
IATA
LO
ICAO
LOT
Callsign
POLOT
स्थापना १ जानेवारी इ.स. १९२९
मुख्य विमानतळे वर्झावा चोपिन विमानतळ
एलायंस स्टार अलायन्स
विमान संख्या ३६
मुख्यालय वर्झावा, पोलंड
मुख्य व्यक्ती
संकेतस्थळ: http://www.koreanair.com
एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्सचे बोईंग ७८७ विमान

एल.ओ.टी. पोलिश एअरलाइन्स (पोलिश: Polskie Linie Lotnicze LOT) ही पोलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२९ साली स्थापन झालेली लोत ही सध्या जगातील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे.

देश व शहरे[संपादन]

देश शहर
आर्मेनिया येरेव्हान
ऑस्ट्रिया व्हियेना
बेलारूस मिन्स्क
बेल्जियम ब्रसेल्स
बल्गेरिया सोफिया
कॅनडा टोराँटो
चीन बीजिंग
क्युबा व्हारादेरो
सायप्रस लार्नाका
चेक प्रजासत्ताक प्राग
डेन्मार्क कोपनहेगन
इजिप्त कैरो
डॉमिनिकन प्रजासत्ताक ला रोमाना
एस्टोनिया तालिन
फिनलंड हेलसिंकी
फ्रान्स पॅरिस (चार्ल्स दि गॉल), नीस
जॉर्जिया त्बिलिसी
जर्मनी ड्युसेलडॉर्फ, फ्रांकफुर्ट, हांबुर्ग, म्युन्शेन, श्टुटगार्ट
ग्रीस अथेन्स
हंगेरी बुडापेस्ट
इस्रायल तेल अवीव
इटली मिलान, रोम
केनिया मोम्बासा
लात्व्हिया रिगा
लेबेनॉन बैरूत
लिथुएनिया व्हिल्नियस
मेक्सिको कान्कुन
नेदरलँड्स अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल)
पोलंड बिदुगोश्ट, गदान्स्क, कातोवित्सा, क्राकूफ, पोझ्नान, झेशुफ, श्टेचिन, वर्झावा, व्रोत्सवाफ
रोमेनिया बुखारेस्ट
रशिया मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
सर्बिया बेलग्रेड
स्पेन बार्सिलोना, माद्रिद, सारागोसा
श्री लंका कोलंबो (बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्वीडन स्टॉकहोम
स्वित्झर्लंड झ्युरिक, जिनिव्हा
थायलंड बॅंकॉक (सुवर्णभूमी विमानतळ)
तुर्कस्तान इस्तंबूल
युक्रेन क्यीव, लिविव, ओदेसा
युनायटेड किंग्डम लंडन (लंडन हीथ्रो विमानतळ)
अमेरिका शिकागो (शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ), न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ)

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: