लॉइड बेन्ट्सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॉइड मिलार्ड बेन्ट्सेन, जुनियर (फेब्रुवारी ११, इ.स. १९२१ - मे २३, इ.स. २००६) हा अमेरिकेचा सेनेटर आणि राजकारणी होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.