लैंगिक आकर्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते. यामुळे लैंगिक आकर्षणही सर्व प्राण्यांध्ये आढळून येते.

प्राणी[संपादन]

मानव[संपादन]

डॉ. सिग्मंड फ्रॉइड यांनी मानसशास्त्राचे संशोधन केले. वंशवृद्धीची नैसर्गिक भावना प्राण्यात असते, ती मानवातही असणार आहे. त्यासाठी लैंगिक आकर्षण नैसर्गिकरीत्या प्रत्येक व्यक्तीत असायला असणार. असे लैंगिक आकर्षणाचे काही कारणाने प्रकटीकरण होऊ शकले नाही तर त्याचा मानवी व्यक्तीच्या वागण्यावर विपरीत परिणाम होतो. असा विचार त्यांनी मांडला.[ संदर्भ हवा ]

अधिक वाचन[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]