लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
Image(081).jpg
लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
आहसंवि: IXLआप्रविको: VILH
माहिती
विमानतळ प्रकार सेना/सार्वजनिक
कोण्या शहरास सेवा लेह
स्थळ लेह, जम्मू आणि काश्मीर, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १०,६८२ फू / ३,२५६ मी
गुणक (भौगोलिक) 34°08′09″N 077°32′47″E / 34.13583, 77.54639
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
०६/२४ १५२ ५०० डांबरी धावपट्टी
०७/२५ १५२ ५०० डांबरी धावपट्टी
०७डावी/२५उजवी २,७५५ ९,०४० डांबरी धावपट्टी

लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ (आहसंवि: IXLआप्रविको: VILH) हा भारताच्या जम्मु आणि काश्मीर राज्यातील लेह शहराचा विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून ३,२५६ उंचीवर असलेला हा विमानतळ जगातील सर्वात उंच विमानतळांपैकी एक आहे. याला लद्दाखमधील नेता कुशोक बकुला रिम्पोचेचे नाव देण्यात आले आहे.

सुरक्षा[संपादन]

काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे या विमानतळावर इतर विमानतळांपेक्षा जास्त सुरक्षा बाळगली जाते. विमानतळावर तसेच आसपास अनेक पोलिस व भारतीय सैनिक सतत गस्त घालीत असतात. अलीकडेपर्यंत विमानातील प्रवाशांना हातात काहीही सामान घेउन जाण्यास परवानगी नव्हती. लेह व त्या आसपासच्या पर्वतांतून साधारणतः दुपारी वाहणार्‍या सोसाट्याच्या वार्‍यामुळे विमानांचे आवागमन सहसा सकाळी पर्यंतच केले जाते.

विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान
एअर इंडिया दिल्ली, जम्मू, श्रीनगर
गोएअर दिल्ली, जम्मू
जेट एअरवेज दिल्ली

हे सुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]