लॅपटॉप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॅपटॉप हा संगणकाचा एक सुटसुटीत प्रकार आहे. इतर संगणकांसारखी त्याला पेरीफेरलची (किबोर्ड, माऊस, मॉनिटर इत्यादि) आवश्यकता नसते.