लुक माँतानिये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुक माँतानिये

लुक माँतानिये यांना फ्रांस्वा बारे-सिनूसी यांच्या समवेत एच.आय.व्ही. विषाणूच्या शोधाबद्दल इ.स. २००८ साठीचे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.