लुई बार्थु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्याँ लुई बार्थू (२५ ऑगस्ट, १८६२ - ९ ऑक्टोबर, १९३४) हे फ्रांसच्या तिसऱ्या प्रजासत्ताकाचे पंतप्रधान होते. हे १९१३मध्ये आठ महिने सत्तेवर होते.