लुई पहिला, नेपल्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अँजूचा लुई पहिला (जुलै २३, इ.स. १३३९:शॅटू दि व्हिंसेनेस, फ्रांस - सप्टेंबर २०, इ.स. १३८४) हा अँजूचा काउंट व नेपल्सचा राजा होता.
हा फ्रांसच्या जॉन दुसर्याचा दुसरा मुलगा होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |