लुई टँक्रेड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लुई जोसेफ टँक्रेड (ऑक्टोबर ७, इ.स. १८७६ - जुलै २८, इ.स. १९३४) हा
दक्षिण आफ्रिकाकडून १९०२ ते १९१३ दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
टँक्रेडने तीन कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्त्व केले.
|
|