लुईस कॅरोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लुईस कॅरोल तथा चार्ल्स लुटविज डॉजसन (जानेवारी २७, इ.स. १८३२ - जानेवारी १४, इ.स. १८९८) हा इंग्लिश साहित्यिक होता.

अॅलिसेस अॅडव्हेंचर्स इन वंडरलँड ही त्याची कृती सगळ्यात प्रसिद्ध आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.