लुइस आल्बेर्तो सुआरेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुइस आल्बेर्तो सुआरेझ

लुइस आल्बेर्तो सुआरेझ दियास (रशियन: Luis Alberto Suárez Díaz; जन्म: २४ जानेवारी, १९८७ (1987-01-24), साल्तो) हा उरुग्वेचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून उरुग्वे राष्ट्रीय संघाचा भाग असलेला सुआरेझ २०१०२०१४ फिफा विश्वचषक, २०११ कोपा आमेरिका, २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक ह्या स्पर्धांमध्ये उरुग्वेसाठी खेळला आहे. २०११ पासून सुआरेझ इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील लिव्हरपूल एफ.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]