लिप्यंतर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिप्यंतरण या पानावरून पुनर्निर्देशित)

लिप्यंतर किंवा लिप्यंतरण म्हणजे एका लिपीतील किंवा लेखनपद्धतीतील मजकुराचे दुसऱ्या लिपीतील किंवा लेखनपद्धतीतील मजकुरात रूपांतर करणे होय.

उपयोग[संपादन]

सहसा एखाद्या शब्दाचे लेखन मूळ लिपीत करायला मूळ लिपी उपलब्ध नसेल व तरीही शब्दाचे मूळ लिपीबरहुकूम लेखन हवे असेल, तेव्हा लिप्यंतर वापरले जाते. उदाहरणार्थ, काही संगणकांवर मराठी कळफलकाची थेट सोय नसल्याने, देवनागरी मराठीत लेखन करता येत नाही. अशा संगणकांवर मराठी लिप्यंतराच्या सुविधा बसवल्या असल्यास, रोमन कळफलक वापरून रोमन-देवनागरी मराठी लिप्यंतराद्वारे मराठीत लिहिता येणे शक्य होते.

हेही वाचा[संपादन]