लिओ टॉल्स्टॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिओ टॉल्स्टॉय
Ilya Efimovich Repin (1844-1930) - Portrait of Leo Tolstoy (1887).jpg
इल्या रेपिन याने रंगविलेले टॉल्स्टॉयचे व्यक्तिचित्र (१८८७)
पूर्ण नाव ल्येव्ह निकोलायविच तल्स्तोय
जन्म ऑगस्ट २८, १८२८
यास्नाया पोल्याना, रशिया
मृत्यू नोव्हेंबर २०, १९१०
अस्तापोव्हो, रशिया
कार्यक्षेत्र कादंबरीकार, नाटककार
राष्ट्रीयत्व रशियन Flag of Russia.svg
साहित्यप्रकार कादंबरी, नाटक
प्रसिद्ध साहित्यकृती वॉर अँड पीस, आना कारेनिना
प्रभावित महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग, ज्युनियर

काउंट ल्येव निकोलायविच तल्स्तोय (सप्टेंबर ९, १८२८ - नोव्हेंबर २०, १९१०) हा रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी ख्रिश्चन अराजकवादी आणि शिक्षणसुधारक होता. रशियन इतिहासातील तल्स्तोय उमराव घराण्यातील व्यक्तींमध्ये तो सर्वात प्रभावशाली असावा.

दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून वॉर अँड पीस आणि आना कारेनिना या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे तल्स्तोय महान साहित्यिक मानला जातो.


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: