लहान बगळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लहान बगळा (Little Egret) (शास्त्रीय नाव:Egretta garzetta) हा आकाराने लहान बगळा आहे. याचे वैष्यिठ्य म्हणजे दिसायला संपुर्ण पांढरा असतो व चोच काळ्या रंगाची असते. वीणीच्या हंगामात नर बगळ्याला मानेपाशी अत्यंत सुरेख तुरा येतो. गाय बगळा व लहान बगळ्यात फरक करणे अवघड असते. मुख्यत्वे चोचीच्या रंगावरुन त्यांच्या मध्ये फरक करता येतो.

वैयक्‍तिक साधने