लखीमपूर खेरी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लखीमपुर खेरी जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

लखीमपूर खेरी जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र खेरी येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,२१,२४३ इतकी होती.

चतुःसीमा[संपादन]

तालुके[संपादन]