लक्ष
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एक लाख किंवा लक्ष (१००,०००) हा मूळ संस्कृत शब्द: लक्ष पासून घेतला आहे. भारतीय संख्या पद्धतीत दहा च्या प्रत्येक वर्गास (१०० पासून १०१७) नाव आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |