लंबवर्तुळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लंबवर्तुळ म्हणजे भूमितीमध्ये एकाच प्रतलावर (plane) मध्ये असणार्‍या अशा बिंदूंचा संच ज्यांचे दोन स्थिर बिंदूंपासूनचे अंतर हे समान असते.