लंगोट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
लंगोट हे भारतातील हिंदू धर्मातील संन्याश्यांचे, बैरागी साधूंचे साधे कटिवस्त्र असते. लंगोट हे सहसा एक पांढऱ्या रंगाचे चौकोनी वस्त्र असते. कंबरेला बांधलेल्या एखाद्या दोऱ्याने हे वस्त्र बांधले जाते.