लँडन डोनोव्हान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लँडन डोनोव्हान
WikiLando.jpg
व्यक्तिगत माहिती
पूर्ण  नाव लँडन टिमोथी डोनोव्हान
जन्म ४ मार्च, १९८२ (1982-03-04) (वय: ३२)
जन्म स्थान ऑन्टारियो, कॅलिफोर्निया, अमेरिका
उंची १.८० मी (५)
विशेषता फॉरवर्ड
राष्ट्रीय संघ2
२०००- Flag of the United States अमेरिका 0१५४ (५७)


2 राष्ट्रीय संघ सामने आणि गोल शेवटचे अपडेट
जाने २०१३.
* सामने (गोल)

लँडन टिमोथी डोनोव्हान (इंग्लिश: Landon Timothy Donovan, जन्म: ४ मार्च १९८२) हा एक अमेरिकन फुटबॉलपटू आहे. २००० सालापासून अमेरिका फुटबॉल संघामध्ये खेळत असलेल्या डोनोव्हानने आजवर १५४ सामन्यांत सर्वाधिक.५७ गोल केले आहेत. तो आजवरचा सर्वोत्तम अमेरिकन फुटबॉल खेळाडू समजला जातो.

अमेरिकेच्या लॉस एंजेल्स गॅलेक्झी ह्या संघाव्यतिरिक्त डोनोव्हान बायर लेफेरकुसन, एव्हर्टन एफ.सी., बायर्न म्युनिक ह्या युरोपियन क्लबांकडून खेळला आहे.

बाह्य दुवे[संपादन]