ऱ्होन नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रोन किंवा र्हाइन नदी याच्याशी गल्लत करू नका.
| ऱ्होन Rhône |
|
व्हालेकडून जिनीव्हा सरोवराला मिळणारी ऱ्होन नदी |
|
| उगम | ऱ्होन शिखर, आल्प्स |
| मुख | भूमध्य समुद्र |
| लांबी | ८१३ कि.मी. |
| देश | स्वित्झर्लंड, फ्रान्स |
| सरासरी प्रवाह | १,७१० मी³/से |
| पाणलोट क्षेत्र | ९८,००० किमी² |
ऱ्होन नदीचा मार्ग |
|
ऱ्होन (फ्रेंच: Rhône, जर्मन: Rhone) ही [[युरोप]मधील एक प्रमुख नदी आहे. ऱ्होन स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेत उगम पावते व पश्चिम व दक्षिण दिशेला ८१३ किमी अंतर वाहून फ्रान्सच्या दक्षिण भागात बालेआरिक समुद्राला मिळते.
जिनीव्हा, ल्यों, व्हालेंस व आव्हियों ही ऱ्होनच्या काठावरील प्रमुख शहरे आहेत.
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- InfoRhone माहिती