ऱ्होडेशिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
र्होडेशिया (१९६५-७०)
र्होडेशियाचे प्रजासत्ताक (१९७०-७९) Rhodesië (१९६५-७०) Republiek van Rhodesië (१९७०-७९) |
||||||
|
||||||
|
||||||
| ब्रीदवाक्य: "Sit Nomine Digna" (लॅटिन) "ती नावायोग्य असु शकते" |
||||||
| राजधानी | सॅलिसबरी | |||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश | |||||
| राष्ट्रीय चलन | र्होडेशियन पाउंड (१९७० पर्यंत) र्होडेशियन डॉलर (१९७० पासून) |
|||||
| क्षेत्रफळ | ३,९०,५८० वर्ग किमी | |||||
| लोकसंख्या | ६,९३०,००० | |||||
| लोकसंख्या घनता– | १७.७ प्रती वर्ग किमी | |||||
र्होडेशिया दक्षिण-पूर्व आफ्रिकेतील एक देश होता. या देशाने नोव्हेंबर ११, इ.स. १९६५ रोजी स्वतःला स्वतंत्र घोषित केले परंतु त्याला इतर देशांनी मान्यता दिली नाही.
हा देश १९६५ ते १९७९ दरम्यान अस्तित्त्वात होता. १९७०मध्ये याने स्वतःचे नाव र्होडेशियाचे प्रजासत्ताक असे ठेवले होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |