ऱ्हेन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(र्हेन या पानावरून पुनर्निर्देशित)
| ऱ्हेन Rennes |
|||
|
|||
|
|
|||
|
गुणक: |
|||
| देश | |||
| प्रदेश | ब्रत्तान्य | ||
| विभाग | इल-ए-व्हिलेन | ||
| क्षेत्रफळ | ५०.३९ वर्ग किमी | ||
| लोकसंख्या | |||
| - शहर | २,०६,२२९ | ||
| - घनता | ४,०९३ प्रति वर्ग किमी | ||
| http://www.rennes.fr/ | |||
| फ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
ऱ्हेन (फ्रेंच: Rennes; ब्रेतॉन: Roazhon) हे पश्चिम फ्रान्समधील ब्रत्तान्य प्रदेशाची तसेच इल-ए-व्हिलेन विभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
अनुक्रमणिका |
वाहतूक [संपादन]
फ्रान्सच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील ऱ्हेन हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला दोन तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी ऱ्हेनमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.
खेळ [संपादन]
फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा स्ताद र्हेन एफ.सी. हा येथील प्रमुख संघ आहे.
हेही पहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |