रोहिणी (वनस्पती)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध भाषांमध्ये रोहिणी या वनस्पतीला खालील नावे आहेत -
- आसामी : गंगाई
- इंग्रजी : Kamala Tree, Monkey Face Tree
- उडिया : कमलागुंडी
- कानडी : केसलाई, रोणती, कनबेला
- गुजराथी : कपिला(कपिलो)
- तामीळ : कोपिला पोडी(कपिल पोडी), चुवेंगाचारी
- तेलगू : कुंकुम
- बंगाली : कमला(कमिलगुडि, कमिल, कमिलगुंडी), रैनी
- बिहारी : गसरबा, कालुपत्ती
- मराठी : शेंद्री
- मल्याळम : कपिला
- लॅटिन : Mallotus philippensis
- संस्कृत : कंपिल्लक, सेंदुरी, कामेला
- हिंदी : कामेला(कवीला, कमीला, कमला, कंपिला, कंबिला), सेंदुरी(सिंधुर), रोहिणी