रोमा जिप्सी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रोमा जिप्सी ही मुख्यत्वे युरोपमध्ये राहणारी भटकी जमात आहे. यांना रोमानी किंवा जिप्सी या नावानेही ओळखतात. ही जमात आपले मूळ वसतीस्थान राजस्थान व पश्चिम भारतातील काही भाग असल्याचे सांगते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |