रोमान्श भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोमान्श
Rumantsch
भाषिक देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
भाषिक प्रदेश ग्राउब्युंडन
लिपी रोमन लिपी
भाषिक लोकसंख्या ३५,०९५
भाषाकुलदृष्ट्या
वर्गीकरण
इंडो-युरोपीय
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
भाषा संकेत
ISO 639-1 rm
ISO 639-2 roh
ISO 639-3 roh

रोमान्श ही स्वित्झर्लंड देशाच्या ४ अधिकृत भाषांपैकी एक आहे. स्वित्झर्लंडच्या ग्राउब्युंडन राज्यात मुख्यतः ही भाषा वापरली जाते.