रोखे बाजार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रोखे बाजार (इंग्लिश: Securities market, सिक्युरिटीज मार्केट) म्हणजे अर्थव्यवस्थेतील विभिन्न घटकांदरम्यान मागणी व पुरवठ्याच्या तत्त्वानुसार रोख्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार घडणारी आर्थिक संस्था होय. थोडक्यात, रोखे बाजार म्हणजे सर्व सहभागी घटकांदरम्यान परस्परसंबंध असलेली अशी व्यवस्था असते, जिच्याद्वारे खालील गोष्टी सुकर होतात :
- रोखे खरीदणे व विकणे
- नवीन रोखे जारी करून नवे भांडवल उभारणे
- स्थावर मालमत्तेचे वित्तीय मालमत्तेत रूपांतर करणे
- फायदा मिळवण्याच्या हेतूने अल्प व दीर्घ मुदतींसाठी पैसा गुंतवणे.
रोखे बाजाराचे स्तर [संपादन]
- प्राथमिक बाजार
- दुय्यम बाजार
- ओव्हर-द-काउंटर बाजार
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |