रॉबर्ट लेवंडोस्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट लेवंडोस्की
Robert Lewandowski 2013 in Wilhelmshaven.jpeg
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव रॉबर्ट लेवंडोस्की
जन्मदिनांक २१ ऑगस्ट, १९८८ (1988-08-21) (वय: २५)
जन्मस्थळ वर्झावा, पोलंड,
उंची १.८४ मी (६)
जागा स्ट्रायकर
क्लब माहिती
सद्य क्लब बोरूस्सीया डोर्टमुंड
क्र
यूथ कारकिर्द
००००–२००४ Varsovia Warsaw
सिनियर कारकीर्द*
वर्ष संघ सा (गो)
२००५ Delta Warsaw (४[१])
२००५–२००६ Legia Warsaw II (२[२])
२००६–२००८ Znicz Pruszków (३६)
२००८–२०१० लेख पोझ्नान ५८ (३२)
२०१०– बोरूस्सीया डोर्टमुंड ६७ (३०)
राष्ट्रीय संघ
२००८ Flag of पोलंड पोलंड (२१) (०)
२००८– पोलंडचा ध्वज पोलंड ४३ (१५)
* वरिष्ठ पातळीवरील क्लब सामने आणि गोल केवळ राष्ट्रीय साखळी स्पर्धांसाठी मोजण्यात आलेले आहेत. आणि शेवटचे अपडेट २१:४५, २८ एप्रिल २०१२ (UTC).

† सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने आणि गोल शेवटचे अद्यतन १६:०८, ८ जून २०१२ (UTC)

रॉबर्ट लेवंडोस्की (पोलिश: Robert Lewandowski; जन्म: २१ ऑगस्ट १९८८, वर्झावा) हा एक पोलिश फुटबॉलपटू आहे. लेवंडोस्की सध्या जर्मनीच्या बोरूस्सीया डोर्टमुंडपोलंडसाठी फुटबॉल खेळतो.


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. IV liga २००४/२००५, grupa: mazowiecka.
  2. III liga २००५/२००६, grupa: १.