रॉबर्ट फ्रॉस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
'रॉबर्ट फ्रॉस्ट'
Robert Frost NYWTS.jpg
रॉबर्ट फ्रॉस्ट (१९४१)
पूर्ण नाव रॉबर्ट ली फ्रॉस्ट
जन्म मार्च २६, इ.स. १८७४
सॅन फ्रॅन्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका
मृत्यू जानेवारी २९, इ.स. १९६३
बॉस्टन, अमेरिका
कार्यक्षेत्र साहित्य
राष्ट्रीयत्व अमेरिकी
साहित्यप्रकार काव्य, नाट्यलेखन
प्रसिद्ध साहित्यकृती अ बॉय्ज विल, नॉर्थ ऑफ बॉस्टन
स्वाक्षरी Robert Frost Signature.svg

रॉबर्ट ली फ्रॉस्ट हा अमेरिकी कवी होता. अमेरिकी बोलीभाषेवरील प्रभुत्वासाठी व ग्रामीण जीवनाच्या वास्तववादी चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.