रेवती (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेवती

रेवती ( ८ जुलै १९६६, कोची, केरळ; जन्मनाव: आशा केळूण्णी कुट्टी) ही एक भारतीय अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. रेवतीने आजवर तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नडहिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९८२ सालापासून कार्यरत असणाऱ्या व भारतामधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या रेवतीला आजवर ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार व ५ दक्षिण फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत