रेडियो मिर्ची
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रेडियो मिर्ची एक भारतीय एफ.एम. चॅनल आहे. याचे काम ९८.३ मेगाहर्ट्झ या वारंवारीतेवर चालते.
२६ शहरांमध्ये रेडिओ मिचीर्ची धून वाजत आहे. शिवाय २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या सर्व शहरांमध्ये पोहोचणारी ही एकमेव रेडिओ वाहिनी आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |