रुडयार्ड किप्लिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रूड्यार्ड किप्लिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
रुड्यार्ड किप्लिंग
रुड्यार्ड किप्लिंग
जन्म नाव जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग
जन्म डिसेंबर ३०, इ.स. १८६५
मुंबई, मुंबई प्रांत
मृत्यू जानेवारी १८, इ.स. १९३६
लंडन, युनाईटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व ब्रिटीश
भाषा इंग्रजी
साहित्य प्रकार कादंबरी, लघुकथा
विषय पर्यटन साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती द जंगल बुक, द सेकंड जंगल बुक, जस्ट सो स्टोरीज, पक ऑफ पूक्स हिल
वडील लॉकवूड
आई अ‍ॅलिस
पुरस्कार साहित्यातील नोबेल पारितोषिक, (१९०७)[१]
स्वाक्षरी रुडयार्ड किप्लिंग ह्यांची स्वाक्षरी

जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग (डिसेंबर ३०, इ.स. १८६५ - जानेवारी १८, इ.स. १९३६) हा इंग्रजी लेखक व कवी होता. त्यांना १९०७ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते.

किप्लिंगचा जन्म भारतात झाला. त्याने अनेक साहित्यकृती निर्माण केल्या. त्यातील काही उल्लेखनीय आहेत -

द जंगल बुक पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • द जंगल बुक
  • द सेकंड जंगल बुक
  • जस्ट सो स्टोरीज
  • पक ऑफ पूक्स हिल
  • स्टोरी ऑफ द गेड्सबिस (१८८८)
  • प्लेन टेल्स फ्रॉम द हिल्स (१८८८)
  • द फॅंन्टम रिक्षा अँड अदर ऐरी टेल्स (१८८८)
  • द लाइट दॅंट फेल्ड (१८९०)
  • "मंडालय" (१८९०) (कविता)
  • "गूंगा दिन"(१८९०) (कविता)
  • द जंगल बुक (१८९४) (लघुकथासंग्रह)
  • द सेकंड जंगल बुक (१८९५) (लघुकथासंग्रह)
  • "इफ" (१८९५) (कविता)
  • कॅप्टन करेजियस (१९९७)
  • "रिसेशनल" (१८९७)
  • द डेज वर्क (१८९८)
  • स्टॉल्की अँड को (१८९९)
  • "द व्हाइट मॅन्स बरडेन" (१८९९)
  • किम (१९०१)
  • जस्ट सो स्टोरिज (१९०२)
  • पुक ऑफ पुक्स हिल (१९०६)
  • लाइफ्सची बाधा (१९१५) (लघुकथासंग्रह)


किप्लिंगने अनेक कविता तसेच द मॅन ईटर्स ऑफ कुमाऊं सारख्या शिकारकथाही लिहिल्या.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "The Nobel Prize in Literature 1907" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]