रुपे कार्ड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रुपे कार्ड हे भारतीय डेबिट कार्ड आहे. मास्टरकार्ड आणि व्हिसाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी २०१२ साली हे संपूर्ण देशी डेबिट कार्ड भारतीय बाजारात आले आहे . रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेले नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानी हे ' रुपे कार्ड ' या ब्रँड अंतर्गत हे कार्ड बाजारात आणले आहे. डेबिट कार्डमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधा यात उपलब्ध असणार आहेत.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |