रुड्यार्ड किप्लिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग (डिसेंबर ३०, इ.स. १८६५ - जानेवारी १८, इ.स. १९३६) हा इंग्लिश लेखक व कवी होता.

किप्लिंगचा जन्म भारतात झाला. त्याने अनेक साहित्यकृती निर्माण केल्या. त्यातील काही उल्लेखनीय आहेत -

किप्लिंगने अनेक कविता तसेच द मॅन ईटर्स ऑफ कुमाऊं सारख्या शिकारकथाही लिहिल्या.