रुडयार्ड किप्लिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुड्यार्ड किप्लिंग
Kiplingcropped.jpg
रुड्यार्ड किप्लिंग
पूर्ण नाव जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग
जन्म डिसेंबर ३०, इ.स. १८६५
मुंबई, मुंबई प्रांत
मृत्यू जानेवारी १८, इ.स. १९३६
लंडन, युनाईटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व ब्रिटीश
भाषा इंग्रजी
साहित्यप्रकार कादंबरी, लघुकथा
विषय पर्यटन साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती द जंगल बुक, द सेकंड जंगल बुक, जस्ट सो स्टोरीज, पक ऑफ पूक्स हिल
पुरस्कार साहित्यातील नोबेल पारितोषिक, (१९०७)[१]
वडील लॉकवूड
आई अ‍ॅलिस
स्वाक्षरी Kipling signature cropped.jpg

जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग (डिसेंबर ३०, इ.स. १८६५ - जानेवारी १८, इ.स. १९३६) हा इंग्लिश लेखक व कवी होता.

किप्लिंगचा जन्म भारतात झाला. त्याने अनेक साहित्यकृती निर्माण केल्या. त्यातील काही उल्लेखनीय आहेत -

द जंगल बुक पुस्तकाचे मुखपृष्ठ

किप्लिंगने अनेक कविता तसेच द मॅन ईटर्स ऑफ कुमाऊं सारख्या शिकारकथाही लिहिल्या.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "The Nobel Prize in Literature 1907" [साहित्यातील नोबेल पारितोषिक १९०७] (इंग्रजी मजकूर). Nobelprize.org. १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.