रुआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुआ हे फ्रांसमधील नॉर्मंडी भागातील शहर आहे.

हे शहर हौ नॉर्मंडी (वरची नॉर्मंडी) प्रांताची राजधानी आहे. येथील वस्ती ५,१८,३१६ (इ.स. १९९९ची गणना) आहे.

"http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%86" पासून मिळविले