रीमा लागू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| रीमा लागू | |
|---|---|
रीमा लागू |
|
| जन्म | रीमा लागू |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनय |
| भाषा | मराठी |
रीमा लागू ह्या मराठी व हिंदी चित्रपटात झळकणाऱ्या ख्यातनाम अभिनेत्री आहेत. मूळ नाव नयन भडभडे जन्म १९५८. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. हुजूरपाग, पुणे येथील शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटात त्यांनी विविध भूमिका केल्या. रीमा लागू हे नाव लग्नानंतर घेतले. http://www.imdb.com/name/nm0481363/