रिहाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबिन रिहाना फेन्टी
Rihanna-brisbane.jpg
रिहाना
आयुष्य
जन्म २० फेब्रुवारी, १९८८ (1988-02-20) (वय: २६)
जन्म स्थान सेंट मायकल, बार्बाडोस ध्वज बार्बाडोस
संगीत साधना
गायन प्रकार पॉप
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र गायक, गीतकार, मॉडेल
कारकिर्दीचा काळ २००५ -

रॉबिन रिहाना फेन्टी, उर्फ रिहाना (जन्म: २० फेब्रुवारी १९८८) ही एक पॉप गायक व मॉडेल आहे. रिहानाचा जन्म बार्बाडोस देशात झाला व वयाच्या १६व्या वर्षी गायक बनण्यासाठी तिने अमेरिकेत स्थलांतर केले.

२००५ साली रिहानाचा पहिला आल्बम म्युझिक ऑफ द सन प्रदर्शित झाला. आजवर तिच्या गाण्यांच्या १.२ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.