रियाझ खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रियाझ खान
रियाझ खान
जन्म रियाझ खान
सप्टेंबर ९, इ.स. १९७२
कोची, केरळ, भारत
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
भाषा तमिळ, तेलुगू, मल्याळी
पती उमा रियाज खान

रियाझ खान (तमिळ: ரியாஸ் கான், मल्याळम: റിയാസ് ഖാന്‍, इंग्लिश: Riyaz Khan) (सप्टेंबर ९, इ.स. १९७२ - हयात) हा तमिळ चित्रपटतेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय केलेला मल्याळी अभिनेता आहे.