रिचर्ड स्टॉलमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिचर्ड स्टॉलमन

२०१० मध्ये पिट्सबर्ग विद्यापीठात भाषण देताना
जन्म मार्च १६, १९५३
न्यूयॉर्क शहर
राष्ट्रीयत्व अमेरिकन


रिचर्ड मॅथ्यू स्टॉलमन, हे RMS असे त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून ओळखले जातात. रिचर्ड स्टॉलमन हे एक संगणक तज्‍ज्ञ आहेत आणि "मुक्त सॉफ्टवेअर प्रणाली"चे प्रचारक आहेत. त्यांनी केलेली प्रसिद्ध कामे पुढीलप्रमाणे: GNU प्रोजेक्ट, फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशनची स्थापना, GNU Compiler Collection and GNU Emacs ची निर्मिती आणि GNU General Public License चे लेखन.